|
Description:
|
|
मित्रांनो, इंद्रधनुष्यात जरी सातच रंग असले तरीही आपल्या मनात आठवा रंग दडलेला असतोच. सकारात्मकतेचा रंग! निसर्ग सौंदर्य, भावपूर्ण वर्णन, उत्स्फूर्त लेखन, चपखल उपमा प्रयोग, मनाला भुरळ पाडणाऱ्या चारोळ्या, कविता, अशा विविध रंगांनी संपन्न असलेला हा ललित लेख एखाद्या इंद्रधनुष्यापेक्षा कमी दिलखेचक नाही. Email:- shabdaphule@gmail.com. Nature is Divine. We experience many Magical moments in life. #Story #marathi #storytelling #abhivachan #podcast #marathi_story #positivethought #positivity #मराठी_कथा_कथन #सकारात्मक_दृष्टिकोन #सकारात्मक_विचार #सकारात्मकता #marathi_katha_kathan #marathi_story #रोमांचक_कथा #marathi_कथा #कथाकथन #marathi_kathakathan |