|
Description:
|
|
मित्रांनो, तुमच्या बाबतीत असे कधी घडले आहे का ? की तुमची एखादी सुंदर कलाकृती, एक छानशी आठवण किंवा एक गोष्ट जी खूप जुनी आहे म्हणजे तुम्ही तिला पूर्णतः विसरून गेलेले आहात. आणि अनेक वर्षांनी ती सुंदर गोष्ट किंवा कलाकृती अगदी अनपेक्षितपणे तुमच्या समोर येते. मग खूप जुन्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहतात.
असंच काहीसं घडलं, डॉ. अशोक कुलकर्णी ह्यांच्या बाबतीत! डॉक्टर हे वैद्यकीय प्राध्यापक असून, एक उत्तम लेखक व कवी सुद्धा आहेत. त्यांनी फार पूर्वी लिहिलेली एक कथा, जी मासिकात छापून आली होती. ती अनेक वर्षांनी त्यांच्या मित्राला सापडली, दिवाळीपूर्व साफसफाई करताना! मग काय? त्यांनी ती मला पाठवली. तीच कथा श्राव्य audio स्वरूपात ह्या भागात episode मध्ये तुम्हाला ऐकवत आहे. त्यांनी ही कथा पाठवून अभिवाचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल डॉ. अशोक कुलकर्णी यांचे मनःपूर्वक धन्यवाद ! मित्रांनो, स्वलिखित किंवा तुम्हाला आवडलेली कथा, कविता, कोणतंही साहित्य मला पाठवा. Comment कॉमेंट मध्ये लिहा अथवा इमेल करा shabdaphule@gmail.com ह्या email id वर आणि निवडलेलं साहित्य "शब्दफुलें पॉडकास्ट" वर तुमच्या 'नावासहित' ऐका! #suspense #mystery #marathi #podcast #marathimystery #संभ्रम #thriller #भयकथा #storytelling #अभिवाचन #कथाकथन #chakwa #collegegirlstory #collegestory #marathipodcast - शब्दफुलें #stories #marathistory #marathikatha #marathikathakathan #marathistorytelling #गूढकथा #marathi_story #मराठी_कथा_कथन #marathi_katha_kathan |