|
Description:
|
|
कथेचा नायक, चित्रकार आहे. त्याच्या अंर्तमनातील पेच, त्याचा भूतकाळ व सलत असलेला न्यूनगंड यांची गुंतागुंत मांडणारी अदभूत कथा. परिपूर्णतेची परिभाषा जाणत असूनही चित्रातील अनाकलनीय अपूर्णता, चित्रे काढणे व ती विकली जाणे यातील गूढता, हे कोडं त्याला सुटत नाही. याचा चित्रकारावर काय परिणाम होतो ?? चित्रात होणारे विलक्षण बदल व त्यामुळे येणारी परिपूर्णता यामागचे रहस्य... हे कोडं सोडवण्यात कथेचा नायक यशस्वी होतो का...? या सा-या प्रश्नांची उत्तरे अभिवाचन अंती मिळू शकतात. राजश्री बर्वें यांच्या प्रभावी लेखणीतून उतरलेली विलक्षण गुढकथा....... आवर्जून ऐका, सुजाताच्या आवाजात..... 'शब्दफुलें' च्या ह्या भागात!! Follow, subscribe व share करा. आपलं स्वलिखित साहित्य शब्दफुलें ह्या आपल्या मराठी podcast वर ऐकण्यासाठी |