|
चित्रपटातील दर्जेदार गाणी जितकी ऐकताना मुग्ध करतात, तितकी ती, बघताना लुब्ध करणारी असावीत का? चला, ऐकूयात अशाच एका प्रसिद्ध गाण्याचं रसग्रहण! जुनं हिंदी गाणे, सुंदर शब्दरचना, वाद्यवृंद, गायन-कौशल्य आणि चित्रीकरण. शब्दफुलें च्या 23 व्या भागात डॉ. अशोक कुलकर्णींच्या लेखणीने शब्दबद्ध केलेला हलकफूलका लेख सह सुजाता.
Old Hindi song, beautiful lyrics, orchestra, singing skills and filming
Email:- shabdaphule@gmail.com
#music #Hindi song #hindifilm #poetry #hindimovie #aSha #opnayyar #majrooh_sultanpuri #रसग्रहण #संगीत #oldhindisongs |