|
Description:
|
|
प्रतिवर्षी वटपौर्णिमेला नित्यनेमाने पुजल्या जाणाऱ्या वटवृक्षाचे मनोगत ह्या ललित लेखाद्वारे लेखकाने मनोरंजकतेनें मांडण्याचा प्रयत्न केलाय. वडाची पूजा, त्या विधीचा निकष व दांभिकपणा, कवींकडून फुलझाडांना मिळालेले पक्षपाती ग्लॅमर, प्रगतीच्या नावाखाली होणारा पर्यावरणाचा ऱ्हास अशा गंभीर मुद्यांवर अंत्यत चपखलपणे प्रकाश टाकला आहे.
Shabdaphule शब्दफुलें च्या 32 व्या भागात ऐकूयात डॉ अशोक कुलकर्णी लिखित, ललित लेख, सुजाताच्या आवाजात. आम्हाला साहित्य पाठवण्यासाठी व Voice over साठी सम्पर्क -Email :- shabdaphule@gmail.com ******* Shabdaphule YouTube https://youtube.com/channel/UC3ps-4iWCrJFYWQdGaQH0hQ ******** Music :- audionautics.com. Mixkit.com |