|
महाराष्ट्राच्या गावोगावच्या शेताशिवारात राबणारा शेतकरी हाच पंढरीचा वारकरी आहे.
निसर्ग आणि सर्व प्राणिमात्रांशी त्याची मैत्री आहे.
हा मैत्रभाव त्याला संतांच्या अभंगांमध्येही सापडलेला आहे.
जेवढा तो शेतीशी एकरूप होतो, तेवढाच पंढरीच्या वारीशीही तादात्म्य पावतो.
शेती आणि निसर्गाशी असलेल्या त्याच्या नात्याचा हा उलगडा...
सहभाग : संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, आळंदी देवस्थानचे विश्वस्त हभप अभय महाराज टिळक, संत साहित्याचे अभ्यासक प्रा. शिवाजीराव भुकेले आणि ज्ञानेश्वर माऊलींचे चोपदार हभप राजाभाऊ रंधवे चोपदार.
संकल्पना, संपादन : डॉ. श्रीरंग गायकवाड.
#वारी #पंढरपूर #आळंदी #माऊली #संत #ज्ञानेश्वर_महाराज #देहू #शेतकरी #वारकरी #Wari #Pandharpur #Aalandi #Warkari #Vitthal #Pandurang #Mauli #palakhi #farmer
---
Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/maxmaharashtra/message |