|
राजश्री देशपांडे ही बोल्ड एण्ड ब्युटीफूल अभिनेत्री आपल्या सोबत गप्पा मारायला आली आहे. स्क्रीनवर बोल्ड भुमिका निभावणारी राजश्री मनाची हळवी आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती ला त्याच्या बेसीक हक्काच्या गोष्टी मिळाव्यात म्हणून ती सतत धडपड करत असते. काम आणि सोशल वर्क यांनी धावपळीत ती तिच्या मनाचं समाधान मिळवते. You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcast App on Android: https://goo.gl/tGYdU1 or iOS: https://goo.gl/sZSTU5 You can check out our website at http://www.ivmpodcasts.com/ |