|
रोहन जोशी ईन्स्टाग्राम वर @मोजोरोजो अश्या नावाने प्रसिद्ध रोहन जोशी ची काय वेगळी ओळख करून द्यायची. मुलींचा हार्टथ्रोब मुलांचा हिरो रोहन बद्दल गूगल वर सगळीच माहिती सापडेल. त्याच्या आयुष्यात ल्या काही अप-क्लोज एण्ड पर्सनल गोष्टी सांगायला आणि गप्पा मारायला येत आहे रोहन जोशी फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती खामकर वर You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcast App on Android: https://goo.gl/tGYdU1 or iOS: https://goo.gl/sZSTU5 You can check out our website at http://www.ivmpodcasts.com/ |